“पुणे ते महाराष्ट्र दर्शन – कारने”

ऐतिहासिक स्थळे
-
अजिंठा लेणी – औरंगाबाद
-
वेरूळ लेणी – औरंगाबाद
-
रायगड किल्ला – रायगड
-
शिवनेरी किल्ला – जुन्नर
-
सिंहगड किल्ला – पुणे
-
प्रतापगड किल्ला – महाबळेश्वरजवळ
🔹 धार्मिक स्थळे
-
शिर्डी साईबाबा मंदिर – अहमदनगर
-
त्र्यंबकेश्वर मंदिर – नाशिक
-
भिमाशंकर मंदिर – पुणे
-
सिद्धिविनायक मंदिर – मुंबई
-
तुळजाभवानी मंदिर – तुळजापूर
🔹 निसर्गरम्य स्थळे
-
महाबळेश्वर – सातारा
-
माथेरान – रायगड
-
लोणावळा व खंडाळा – पुणे
-
भंडारदरा – अहमदनगर
-
माळशेज घाट – ठाणे
-
हरिश्चंद्रगड – अहमदनगर
🔹 समुद्रकिनारे
-
गणपतीपुळे – रत्नागिरी
-
तर्कर्ली – सिंधुदुर्ग
-
हरिहरेश्वर – रायगड
-
Diveagar (दिवेआगर) – रायगड
-
अलिबाग – रायगड